लोकमान्य शिक्षण संस्था संचालित

शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित घे भरारी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५

14th Acrobatic Gymnastics Asian Championships 2025 | Goa, India
14th Acrobatic Gymnastics Asian Championships 2025 Team
लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या
श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या १९ खेळाडूंनी
गोवा येथे ३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या आशियाई अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून
३ सुवर्ण, ७ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण १५ पदके प्राप्त करून आपल्या संस्थेचा व देशाचा गौरव वाढविला आहे.
03
सुवर्ण (Gold)
07
रौप्य (Silver)
05
कांस्य (Bronze)
15
एकूण पदके (Total)

स्पर्धेचा संक्षिप्त तपशील (Event Summary)

  • स्पर्धा: 14th Acrobatic Gymnastics Asian Championships 2025
  • ठिकाण: गोवा (Goa, India)
  • कालावधी: ३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर
  • सहभागी खेळाडू: १९ खेळाडू (श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन / शरद आचार्य क्रीडा केंद्र)
  • संस्था: लोकमान्य शिक्षण संस्था (LSS), चेंबूर